श्री गजानन पतसंस्थेच्या पाटोळेवाडी शाखेचा वर्धापनदिन संपन्न

संस्थेची १०० कोटी ठेवींकडे यशस्वी वाटचाल!
शाखा पाटोळेवाडी च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित चेअरमन श्री किरण पाटोळे, व्हा. चेअरमन श्री प्रकाश पाटोळे, संस्थापक श्री राजाराम पाटोळे, सर्व संचालक मंडळ, सभासद व उपस्थित मान्यवर

Published on

कोल्हापूर: श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाटोळेवाडी शाखेचा ३७ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चेअरमन किरण पाटोळे, व्हाईस चेअरमन प्रकाश पाटोळे, संस्थापक राजाराम पाटोळे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात चेअरमन पाटोळे यांनी शाखेचा वाढलेला व्याप व विस्तार स्वप्नवत असून यापेक्षाही मोठी मजल मारू, असा विश्वास व्यक्त केला.

शाखा पाटोळेवाडी च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित चेअरमन श्री किरण पाटोळे, व्हा. चेअरमन श्री प्रकाश पाटोळे, संस्थापक श्री राजाराम पाटोळे, सर्व संचालक मंडळ, सभासद व उपस्थित मान्यवर
गजानन पतसंस्था पाटोळेवाडीच्या संचालकपदी संदीप पाटोळे, सुषमा शिंदे

शाखाधिकारी संजय आडूळकर यांनी स्वागत केले. पाटोळेवाडी शाखेने ठेवी ५९ कोटी व कर्जे ४० कोटी असा एकूण ९९ कोटींचा व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्था आर्थिक वर्षात १०० कोटी ठेवींचा टप्पा पार करेल;असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक सतीश पाटोळे, दिलीप पाटोळे, राजकुमार तोडकर, राजेंद्र भोसले, प्रा. सुनील भोसले, संचालिका रूपाली पाटोळे, प्रभारी जनरल मॅनेजर नंदकिशोर तोरलेकर व सभासद उपस्थित होते.

शाखा पाटोळेवाडी च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित चेअरमन श्री किरण पाटोळे, व्हा. चेअरमन श्री प्रकाश पाटोळे, संस्थापक श्री राजाराम पाटोळे, सर्व संचालक मंडळ, सभासद व उपस्थित मान्यवर
श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
Banco News
www.banco.news