दि संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँक लि. (मुख्य शाखा, बाजारपेठ , घुलेवाडी , अकोले, सिन्नर , राहता, आळेफाटा, चाकण, राहुरी , नाशिक) येथे उमेदवार पाहिजेत
१० शाखा व सुमारे ₹८४० कोटींचा संमिश्र व्यवसाय, ८ जिल्ह्यांमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या प्रगतीशील बँकेत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1. मुख्य कार्यकारी अधिकारी [CEO] (पद संख्या 1)
रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया पूर्ण करणे बंधनकारक.
2. AGM (पद संख्या 1) व क्लस्टर हेड (पद संख्या 1)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, JAIIB किंवा CAIIB किंवा ADUCB.
मैनेजर पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव व CA असल्यास अनुभवाची अट शिथिल.
वय: ३५ ते ५० वर्ष.
3. मॅनेजर [इनव्हेस्टमेंट विभाग] (पद संख्या 1)
इन्व्हेस्टमेंट विभागात काम करण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय: ३० ते ५० वर्ष.
4. मॅनेजर [रिकव्हरी विभाग] (पद संख्या 1)
शैक्षणिक पात्रता: M.Com/B.Com.
अनुभव: कुठल्याही बँकेत रिकव्हरी विभागात काम करण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय: ३० ते ५० वर्ष.
5. बॅच मॅनेजर (पद संख्या 6)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर.
अनुभव: सिनिअर ऑफिसर / बेंच मॅनेजर पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.
वय: ३० ते ५० वर्ष.
6. मॅनेजर [HR विभाग] (पद संख्या 1)
शैक्षणिक पात्रता: MBA (HRM/PM).
अनुभव: कोणत्याही बँकेत HR विभागात काम केल्याचा अनुभव आवश्यक.
वय: ३० ते ४५ वर्ष.
7. मॅनेजर [आयटी विभाग] (पद संख्या 1)
शैक्षणिक पात्रता: MCA/MCM/BE(IT),CCNA/OCP/JAIIB असल्यास प्राधान्य.
वय: ३० ते ४५ वर्ष.
अनुभव: कुठल्याही बँकेत आयटी मॅनेजर/आयटी ऑफिसर म्हणून काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
8. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (पद संख्या 3)
लोकेशन: चाकण, पुणे – 1 पद, अकोले – 1 पद, संगमनेर – 1 पद.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, MBA & Finance/Marketing.
वयोमर्यादा: ३५ वर्षाचे आतील .
अनुभव: मार्केटिंग व्यवसायाचा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:
📅 दि. १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत
📧 ई-मेल: hrd@smbank.in
📞 संपर्क: 9028014499 / 02425-225435/36 Ext. 205
🌐 Website: www.smbank.in