दि संगमनेर मर्चंट्समध्ये नोकरीची संधी

दि संगमनेर मर्चंट्स को- ऑप. बँक लि. संगमनेर
www.banco.news
दि संगमनेर मर्चंट्स को- ऑप. बँक लि. दि संगमनेर बँक
Published on

संगमनेर – दि संगमनेर मर्चंट्स को‑ऑपरेटिव्ह बँक यांनी खालील पदांची अर्ज प्राप्त करण्यासाठी घोषणा केली आहे. ही संस्था सुमारे ९ शाखांमध्ये कार्यरत असून, अंदाजे ७८० कोटी रुपयांचा व्यवसाय हाताळते आणि आठ जिल्ह्यांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत.

सहायक  सरव्यवस्थापक (AGM)- संख्या - १

शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेचा पदवीधर JAIIB, or CAIIB or ADUCB-

अनुभव - व्यवस्थापक पदाचा १५ वर्षांचा अनुभव. सीए असल्यास अनुभवाची अट शिथिल. वय ३५ ते ५०

शाखा व्यवस्थापक - संख्या - ५

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर,

अनुभव - सीनियर ऑफिसर / शाखा व्यवस्थापक पदावरील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव. वय ३५ ते ४५

एच आर ऑफिसर- संख्या - १

शैक्षणिक पात्रता - एमबीए/ एचआरएम/पीएम

अनुभव -कोणत्याही बँकेत एच आर विभागात काम केल्याचा अनुभव आवश्यक. वय ३५ ते ४५

मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह - (चाकण-पुणे, राहुरी-राहता, संगमनेर, सिन्नर प्रत्येकी पद एक) संख्या - ४

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, MBA and Finance/Marketing,

अनुभव -पदाचा किमान ३ ते  ५ वर्षांचा अनुभव. वय ३० चे आत 

शाखा  व्यवस्थापक - (नाशिक शाखा) - संख्या - १

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर,

अनुभव - मार्केटिंग पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, वय ३५ ते ४५.

मार्केटिंग स्टाफ एक्झिक्यूटिव्ह संख्या-४-  नाशिक शाखा -

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, MBA and Finance/Marketing,

अनुभव - मार्केटिंग पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव, वय- ३५ चे आत

 पात्र उमेदवारांनी पगाराच्या अपेक्षेसह ७ दिवसांच्या आत – hrd@smbank.in  या ई  मेल वर अर्ज करावेत. 

संपर्क-९०२८०१४४९०/ ०२४२५-२२५४३५/ ३६- वेबसाईट- WWW.SMBANK. IN  

Banco News
www.banco.news