विविध पदनेमणूक
विविध तालुक्यात शाखा असणाऱ्या पतसंस्थेत खालील पदांवर नेमणूक करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनीच स्वहस्ताक्षर अर्जासह शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या सत्यप्रती, पासपोर्ट साईज फोटोसोबत दि १५/७/२०२५ पर्यंत उल्लेखित पत्त्यावर अर्ज करावेत.
प्रधान कार्यालय - विटा- कराड रोड, विटा, जि. सांगली. मोबाईल क्र.८३०८८०२००२
Email - manmandir.vita@gmail.com
शाखाधिकारी - १०
शैक्षणिक पात्रता - एम कॉम / बी.कॉम, जी.डी.सी. ऍण्ड ए (असल्यास प्राधान्य)
अनुभव - बँकिंग / पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षितअसणारा उमेदवार अपेक्षित
अधिकारी - १०
शैक्षणिक पात्रता - एमकॉम / बीकॉम
अनुभव - बँकिंग पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणारा उमेदवार अपेक्षित
आय टी विभाग - २
शैक्षणिक पात्रता – MCA/BCA संगणक प्रमाणपत्र आवश्यक
अनुभव - बँकिंग, पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव व वरील पात्रता धारण करणारा
लिपिक - २५
शैक्षणिक पात्रता - बीकॉम
अनुभव - संगणक प्रशिक्षित असणारा उमेदवार अपेक्षित
वाहनचालक - २
शैक्षणिक पात्रता - १२ वी पास
अनुभव - फोरव्हीलर चालक परवाना आवश्यक (५ वर्षे ) प्रशिक्षित उमेदवार आपेक्षित
शिपाई - ८
शैक्षणिक पात्रता - १० वी पास