
अनाथपिंडक परिवार महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या., नागपूर या नामांकित पतसंस्थेमध्ये "पूर्ण वेळ कर्ज वसुली अधिकारी" पदासाठी भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालीलप्रमाणे माहिती वाचून स्वहस्ताक्षरात ७ दिवसात अर्ज करावा.
पदाचे नाव:
पूर्ण वेळ कर्ज वसुली अधिकारी (Loan Recovery Officer)
पदसंख्या: १
शैक्षणिक पात्रता:
१२ वी पास, किमान संगणकाचे ज्ञान आवश्यक
अनुभव:
पतसंस्थेमध्ये कर्ज वसुलीचे किमान २ वर्षांचे अनुभव आवश्यक
(अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
वयोमर्यादा:
अनुसार नियमानुसार २० ते ५० वर्षे
वेतन:
मुलाखतीनंतर पात्रतेनुसार ठरवले जाईल
🔸 अर्ज करण्याची प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज सोबत आवश्यक माहिती देऊन साध्या कागदावर खाली दिलेल्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करावा.
🔸 पत्ता:
ब्लॉक नंबर 103, पहिला माळा, "A" हनी अर्चना संकुल मेडिकल रोड, उंटखाना, नागपूर
🔸 संपर्क:
📞 9370166769 / 9881643111