
सोलापूर जनता सहकारी बँकेत पुढील पदांसाठी योग्य उमेदवार निवडावयाचे असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत:
महाव्यवस्थापक – २ पदे
चार्टर्ड अकाउंटंट – २ पदे
इतर – ३ पदे
पात्रता निकष, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इत्यादींची सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर (www.sjsbbank.com) पाहावी.
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ०५/०८/२०२५ पूर्वी admin@sjsbbank.com या ईमेलवर किंवा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी
सोलापूर जनता सहकारी बँक लि.
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड को-ऑप. बँक)
"गगनभरारी", शिवस्मारक संकुल, गोल्ड फिंच पेठ,
सोलापूर – ४१३ ००७.
फोन: ०२१७-२७४११०० ते २७४११०५