दि पंढरपूर अर्बन बँकेत नोकरीची संधी

नोकरीची संधी
पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेत नोकरीची संधीसंधी
पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेत नोकरीची संधीसंधी पंढरपूर अर्बन को-ऑप बँक
Published on

महाराष्ट्र राज्यात ३० शाखांद्वारे कार्यरत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अर्बन कॉ-ऑप. बँकेत पुढील पदे त्वरित भरावयाची आहेत.

  • सरव्यवस्थापक (GM ) पदसंख्या- १ 

    वयोमर्यादा- किमान ४० वर्षे ,  

    शैक्षणिक पात्रता व निकष- पदवीधर, MBA / JAIIB / CAIIB किंवा CHARTERED / Cost  Accountant किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी. बँकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक, बँकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व  ज्ञान असणे आवश्यक.

  • उपसरव्यवस्थापक (DGM ) पदसंख्या- १ ,

    वयोमर्यादा- किमान ४० वर्षे,

    शैक्षणिक पात्रता व निकष- पदवीधर, MBA /JAIIB/ CAIIB किंवा CHARTERED / Cost  Accountant किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी. बँकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक, बँकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व  ज्ञान असणे आवश्यक.

  • आयटी व्यवस्थापक-  पदसंख्या- २,

    वयोमर्यादा- किमान ३५ वर्षे , 

    शैक्षणिक पात्रता व निकष-  बीई (कॉम्प्युटर /आयटी / इलेक्ट्रॉनिक्स ) , एमसीए , सीबीएस , डिजिटल चॅनल , बँकिंग व डेटाबेस ज्ञान आवश्यक, ( CISO/ CISA/ CISM/ CISSP certificate course असल्यास प्राधान्य )

  • वसुली व्यवस्थापक (Legal )-  पदसंख्या- २,

    वयोमर्यादा- किमान ४० वर्षे, 

    शैक्षणिक पात्रता व निकष- पदवीधर, एलएलबी व बँकेतील अधिकारी/ शाखाधिकारी पदाचा किमान वर्षांचा अनुभव आवश्यक, कर्ज मार्केटिंग ज्ञान आवश्यक MBA, JAIIB/ CAIIB असल्यास प्राधान्य (शाखा- पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, सातारा जिल्ह्यातील)

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत पदाचा उल्लेख करून बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, सध्याची पे-स्लिप, अपेक्षित पगार व संपूर्ण माहितीसह  मा. चेअरमनसाहेब यांच्या नवे ई-मेल अथवा पोस्टाने पाठवणेचा आहे. पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात येईल.

पत्ता: ४१६३ बी, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर- ४१३ ३०४

ई-मेल: recruitmentpubc@gmail .com                                                    

दिनांक: २८/६/ २०२५                       

Banco News
www.banco.news