दि ओझर मर्चंट्स बँकेत विविध पदांसाठी अर्जाची संधी

मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी पदांसाठी अर्ज
 दि ओझर मर्चंट्स को-ऑप.बँकेत नोकरीची संधी
दि ओझर मर्चंट्स सह. बँकेत नोकरीची संधीदि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक
Published on

दि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., ओझर येथे खालील पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करावयाची असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.१: पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता-

१) पोस्ट ग्रॅज्युएट

२) सी.ए.आय. आय. बी./ डिप्लोमा

इन बँकिंग ॲन्ड फायनान्स/ डिप्लोमा

इन को-ऑप. बिझिनेस मॅनेजमेंट

किंवा समकक्ष पात्रता.

३) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए./ एम.बी.ए. (फायनान्स)

अनुभव- बँकिंग क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव

अ.क्र.२: पदाचे नाव- अधिकारी

शैक्षणिक पात्रता-

बी.ई. (कॉम्प्युटर)/ बी. ई. (आय. टी.) / बी.टेक (आय.टी.) / बी.सी. एस./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर)

अनुभव- बँकिंग क्षेत्रातील अधिकारी / सीनिअर एक्झिक्युटिव्ह / सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव किंवा संचालक मंडळ ठरवील त्याप्रमाणे, बँकेत विविध चॅनल, ए. टी. एम., मोबाईल बँकिंग, यू. पी.आय. इम्प्लीमेंट केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

अ.क्र.३: पदाचे नाव- अधिकारी

शैक्षणिक पात्रता-

बी. कॉम./ एम. कॉम./ एम.बी.ए./ जी.डी.सी. ॲन्ड ए.

अनुभव- सहकारी बँकेत किमान ५ वर्षे शाखाधिकारी / कर्ज विभागात कामकाज करण्याचा अनुभव असणे आवश्यक, संगणकीय ज्ञान आवश्यक.

अ.क्र.४: पदाचे नाव- अधिकारी

शैक्षणिक पात्रता-

बी. कॉम./एम. कॉम./ एम.बी.ए./ जी.डी.सी. ॲन्ड ए.

अनुभव- सहकारी बँकेत किमान १० ते १५ वर्षांपर्यंत लेखा विभागात कामकाज केल्याचा अनुभव, आर. बी. आय. रिटर्न्स व पत्रव्यवहार, आर. बी. आय. इन्स्पेक्शन, वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षण, आयकर विभाग, सरकारी कर्जरोखे व गुंतवणुकीबाबत माहिती असणे आवश्यक.

पात्र उमेदवारांनी दिनांक ३१/०७/२०२५ पर्यंत शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रासह मा. उपाध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे खालील पत्त्यावर अर्ज करावे.

(प्रवीण पूनमचंदजी लढ्ढा)

उपाध्यक्ष

दि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., ओझर प्रशासकीय कार्यालय : "श्री वल्लभ", तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक. फोन नं. (०२५५०) २७१०२३, २७७९०० ई-मेल: headoffice@omcobank.com/वेबसाइट: ojharmerchantbank.com.

दिनांक : २१/०७/२०२५

स्थळ : ओझर (मिग)

Banco News
www.banco.news