ओमप्रकाश देवडा पीपल्स हिंगोली, नोकरीची संधी

नोकरी संधी
ओमप्रकाश देवडा पीपल्स हिंगोली,
नोकरीची संधी
Avinash
Published on

हिंगोली : हिंगोली येथील १२०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या आणि ३३ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या आघाडीच्या ओमप्रकाश देवडा पीपल्स (मल्टी-स्टेट) को-ऑप. बँकेने खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

  • जनरल मॅनेजर -१ पद

  • डेप्युटी जनरल मॅनेजर -२ पद

  • असिस्टंट जनरल मॅनेजर -५ पद

  • चीफ कम्प्लायन्स ऑफिसर -१ पद

  • रिस्क मॅनेजर -१ पद

  • आयटी मॅनेजर -१ पद

  • चार्टर्ड अकाउंटंट -२ पद

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या: www.odpcbank.com

मुख्य कार्यकारी अधिकारी-

ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँक लि., हिंगोली (मल्टी स्टेट बँक)

ओमप्रकाश देवडा चौक, हिंगोली-४३१ ५१३ (एमएस),

९१७२०४६९५५

तुम्ही तुमचा अर्ज खालील ई-मेलवर पाठवू शकता-

careers@odpcbank.com

Banco News
www.banco.news