बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या (LBO) JMGS-I या नियमित पदांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधीबँक ऑफ बडोदा
Published on

बँक ऑफ बडोदा, ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक, JMGS-I संवर्गामध्ये 'स्थानिक बँक अधिकारी' (Local Bank Officer - LBO) पदांसाठी नियमित भरती करत आहे. ही २५०० जागांवरील भरती देशभरातील विविध शाखा/कार्यालयांमध्ये होणार असून महाराष्ट्रातून त्यापैकी ४८५ जागांवर मराठी भाषिक उमेदवार निवडले जाणार आहेत.

* महत्त्वाची सूचना:

वरील नमूद जागा तात्पुरत्या आहेत व त्या बँकेच्या गरजेनुसार बदलू शकतात.

* पात्रता व अटी:

वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, राज्यनिहाय जागांची माहिती आणि इतर तपशील बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

* इच्छुक उमेदवारांनी- [www.bankofbaroda.in] (http://www.bankofbaroda.in) या संकेतस्थळावरील Career Page → Current Opportunities → Recruitment of Local Bank Officer on Regular Basis   या लिंकवर जाऊन Advt No. BOB/HRM/REC/ADVT/2025/05 पाहावे.

 * ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची तारीख :०४.०७.२०२५ ते २४.०७.२०२५ (रात्री ११:५९ पर्यंत)

प्रस्तुतकर्ता : मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन व विपणन विभाग)

Banco News
www.banco.news