सहयोग मल्टीस्टेटमध्ये नोकरीची संधी

सहयोग मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. सोसायटी लि. अकोला
www.banco.news
सहयोग मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. सोसायटी लि.अकोलासहयोग मल्टीस्टेट
Published on

या नोकरभरतीसाठी विनाशुल्क अर्ज मागविणाऱ्या संस्थेकडून खालील पदांकरिता नुकतेच अर्ज मागविले आहेत .

सहायक शाखा व्यवस्थापक,

पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी सोसायटी, पतसंस्थात ३ वर्षे कामाचा अनुभव, RELATING BANKING, BUSINESS AND TEAM HANDLING

शाखा व्यवस्थापक-

पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी सोसायटीत  BANKING AND CO -OP CASH HANDLING, OPERATION AND FD BUSINESS- २ वर्षे कामाचा अनुभव,

 संपर्क अधिकारी-

पात्रता-कोणत्याही शाखेचा पदवीधर,  नवोदित किंवा एक वर्षाचा  RELATING BANKING RD, FD, CASA, SALES, CO -OP SOC IETY, PATSANSTHA, URBAN NIDHI, CREDIT CARD SALES AND MARKETING कामाचा अनुभव

ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी-

पात्रता- 12 वी पास - नवोदित किंवा एक वर्षाचा सहकारी सोसायटीतील आरडी कलेक्शनचा , WORKING IN NGO PROJECT ACTIVITIES, CREDIT CARD SALES AND MARKETING कामाचा अनुभव. 

व्यवसाय विस्तार अधिकारी-

पात्रता-  12 वी पास, नवोदित किंवा एक वर्षाचा NBFC, DAILY COLLECTION IN CO -OP SOCITY, PIGMY AGENT IN PATSANSTHA, CREDIT CARD SALES AND MARKETING  कामाचा अनुभव. 

समूह प्रमुख-

पात्रता-  12 वी पास / कोणत्याही शाखेचा पदवीधर, २ ते ३ वर्षे BANKING / INSURANCE / NGO BUSINESS DEVELOPMENT AND TEAM HANDLING कामाचा अनुभव, 

या पदांकरिता अर्ज मागविले असून उमेदवारांनी -

सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि .  श्रमशक्ती भवन, पहिला मजला, अकोला अर्बन बॅंकेजवळ ओल्ड कॉटन मार्केट, अकोला-४४४ ००२  येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावयाचे  आहे. 

Banco News
www.banco.news