
मुंबई: जी एस महानगर सहकारी बँक लि. मुंबई या महाराष्ट्रात ७० शाखांद्वारे कार्यरत असलेल्या आणि ४,५०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय असलेल्या प्रतिथयश बँकांपैकी एक असलेल्या सहकारी बँकेत "व्यवस्थापकीय संचालक" पद भरावयाचे असून बँकेने यासाठी गतिशील, स्वयंप्रेरित आणि कामगिरीवर आधारित नेतृत्व करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत, जे बँकेला प्रगतीच्या उच्च शिखरावर घेऊन जाईल.
पात्रता, निकष आणि अटी -शर्तींसाठी बँकेची वेबसाईट - www.mahanagarbank.net ला भेट द्या. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज recruit@mahanagarbank.com या ईमेल वर २०/०७/२०२५ पूर्वी पाठवावेत.
पत्ता:- जीएस महानगर सहकारी बँक लि. मुंबई (शेड्युल्ड बँक) ग्राउंड फ्लोअर, हिरामणी सुपर मार्केट बिल्डिंग, डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई ४०० ०१२.