नागरी सहकारी 
बँकांपुढे ठाकलाय यक्षप्रश्न

नागरी सहकारी बँकांपुढे ठाकलाय यक्षप्रश्न

लेखक - श्री. संभाजी कृष्णा हरेर, सेवा निवृत्त विभागीय अधिकारी, आजरा अर्बन सहकारी बँक, आजरा
Published on

रिझर्व्ह बँक कमकुवत नागरी सहकारी बँका इतर सक्षम बँकांत विलीन करणेची कार्यवाही सुरू करेल, असे चित्र आहे. त्यामुळे या बँकांनी आपल्या कामकाजात, सेवा-सुविधांत कौशल्यपूर्ण वाढ करून, ग्राहक, उद्योग-व्यवसायांना भेटी देवून त्यांच्या अडीचणी सोडवल्या पाहिजेत. ग्राहक सेवेचा दर्जा उत्तम राखला पाहिजे, कर्मचारी प्रशिक्षण व कार्यक्षम कर्मचार्‍यांना प्रात्साहन दिले पाहिजे त्यामुळे व्यवसायांत वाढ होऊन त्यांच्यापुढे अस्तित्वाचा यक्ष प्रश्न ठाकणार नाही. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)

Banco News
www.banco.news