केवळ शाखा वाढवल्याने व्यवसाय वाढतो असे नाही. प्रत्येक शाखेचा आर्थिकदृष्ट्या योग्य तो अभ्यास करून त्याचा संभाव्य नफा-तोटा समजून घेतला पाहिजे. नवीन शाखा सुरू करताना त्या परिसरातील आर्थिक स्थिती, लोकसंख्येचा नमुना, ग्राहकांची गरज आणि प्रतिस्पर्धी संस्थांचे अस्तित्व याचा विचार करावा लागतो.(विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)