ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी जोखीम आधारित प्रीमियम प्रणाली लागू

श्री. अविनाश शिंत्रे-गुंडाळे, मुख्य संपादक, बँको.
ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी 
जोखीम आधारित प्रीमियम प्रणाली लागू
ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी जोखीम आधारित प्रीमियम प्रणाली लागू
Published on

सर्व विमाधारक बँका साठी जोखीम आधारित प्रीमियम फ्रेमवर्क लागू केल्यामुळे बँकांना द्यावा लागणारा विमा हप्ता हा त्यांच्या जोखीम मानांकनावर अवलंबून असेल. ज्या नागरी सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या ‘सुपरवाइजरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्क’ किंवा ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन’अंतर्गत आहेत, त्यांना सध्याचा ‘कार्ड रेट’ म्हणजेच 12 पैसे प्रति 100 रुपये दराने प्रीमियम भरावा लागेल. जोखीम मानांकन आणि बँकाना प्रभावी प्रीमियम दर हे गोपनीय ठेवले जातील. वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेने दिलेल्या ठेवींच्या आकडेवारीची पडताळणी व प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑगस्ट २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news