रिझर्व्ह बँकेच्या कार्यरत भांडवल समित्यांचा आढावा

श्रीकांत कोंडाबाई एकनाथराव जाधव, महेश सहकारी बँक जि. पुणे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Published on

बँकांना गरजांचे अचूक मूल्यांकन करून कर्जवाटप करणे नेहमीच आव्हान ठरते. कारण यात पारदर्शकता, क्रेडिट शिस्त आणि जोखीम व्यवस्थापन यांचा समतोल राखणे आवश्यक असते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या प्रक्रियेला शास्त्रीय आधार देण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी वेळोवेळी समित्या नियुक्त केल्या. प्रस्तुत लेखात या समित्यांनी सुचविलेले विविध उपाय व त्यांची उपयोगिता व आधुनिक बँकिंग युगातील त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती घेवूया. (संपूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

Banco News
www.banco.news