
लोकांना पैसे मिळवण्याचा असणारा हव्यास, त्यांना असणारे फुकटेपणाचे आकर्षण, तारतम्याने विचार करण्याचा अभाव, व्यवहारज्ञानाचा असणारा अभाव व तंत्रज्ञान वापरण्यास वाटणारी भीती याचा हे सायबर गुन्हेगार पद्धतशीरपणे गैरफायदा घेतात. त्यामुळे ही गुन्हेगारी गंभीर मानसशास्त्रीय समस्या कशी ठरतेय, ते या लेखात पाहूया. (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)