

कच्ची नोंद असलेला उतारा इ-करार प्रणालीवर दाखल केल्याची कॉपी व अधिकृत अधिकार्याची सहीसह प्रत जमा झाल्यावर 70/ 75% रक्कम चेकने देणे, उर्वरित रक्कम पक्की नोंद आल्यानंतर, ती दफ्तरी जमा करून, प्रकरणाला कॉपी लावून उच्च पदस्थांना दाखवावी व उर्वरित रक्कम अदा करण्याची लेखी परवानगी घ्यावी.
तारणी कर्ज देताना त्यांनी हेल्थ इंन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स काढलेला असावा, त्याची मुदत संपलेली नसावी, सातत्याने तो नूतनीकरण होतय का ते पाहावे...( संपूर्ण लेख वाचण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मासिकावर क्लिक करा )