E-Magazine
नागरी बँकांची संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक वृद्धी...
गणेश रामचंद्र निमकर, पुणे,
बँकिंग सल्लागार,
सी. आर. ए. आर. अर्थात भांडवल पर्याप्तता. कोणत्याही जोखीम असणारया क्षेत्राची सक्षमता ही त्याच्या भांडवल पर्याप्ततेच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने बँकिंग त्याला अपवाद नाही. सरकारी मदती शिवाय व मर्यादित साधने उपलब्ध असताना नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत ही गोष्ट खूपच समाधानकारक व आशादायक असल्याचे चित्र समोर येताना दिसत आहे. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)