विना सहकार नाही उद्धार!

श्री. भास्कर महादू पवार, नाशिक.
विना सहकार नाही उद्धार!
विना सहकार नाही उद्धार!
Published on

पतसंस्था योजनाबद्ध चालण्यास आचारसंहितेप्रमाणे काम हवे. ठेवींचा योग्य मोबदला, कार्यतत्पर कर्मचारी, कर्जदाराचे वेळेवर हप्ते फेडणे व माहिती तंत्रज्ञानयुक्त ग्राहकाभिमुख काम हे सर्व आवश्यक आहे. ठेवी व कर्जांना विमा कवच असल्यास कर्जफेडीस मदत होईल. कायदेबदल आणि सभासदाच्या, ठेवीदाराच्या सुरक्षेसाठी शासन धोरणानुसार घटना दुरुस्ती आवश्यक आहे. संचालक मंडळाने दैनंदिन कामकाज काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. आपत्तीमुळे थकबाकी वाढते मग वन टाइम सेटलमेंटने व्याजमाफी होते. काही कर्जदार याचीच वाट बघतात पण खाते एनपीए होऊन त्रासदायक ठरते. प्रामाणिक कर्जदार मात्र वेळेत कर्ज फेडतो, त्याचा विचार होणे गरजेचे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी द्विशतकी विशेषांक, जुलै २०२६ पहा.)

Banco News
www.banco.news