NCDC विस्तार : सहकाराच्या आर्थिक सक्षमीकरणाची नवी पहाट

- श्री. विद्याधर अनास्कर, पुणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक.
NCDC विस्तार : 
सहकाराच्या आर्थिक 
सक्षमीकरणाची नवी पहाट
NCDC विस्तार : सहकाराच्या आर्थिक सक्षमीकरणाची नवी पहाट
Published on

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ही सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैधानिक संस्था आहे. तिची स्थापना 1963 मध्ये NCDC कायदा, 1962 अंतर्गत झाली आहे. सध्या हे महामंडळ कृषी उत्पादन, प्रक्रिया, विपणन, साठवणूक, आयात-निर्यात तसेच सहकारी कार्यक्रमांचे नियोजन, प्रोत्साहन आणि वित्तपुरवठा करते. सहकारी संस्थांशिवाय अनेक वैधानिक, तंत्रज्ञानविषयक ,प्रक्रिया व विपणन संस्था पायाभूत सुविधा पुरविणार्‍या संस्थाही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत. परंतु, या संस्था सहकारी संस्था म्हणून नोंदणीकृत नसल्याने विद्यमान कायद्यानुसार महामंडळाला त्यांना थेट वित्तपुरवठा करता येत नव्हता त्यामुळे सहकार क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने, NCDC दुरुस्ती विधेयक-2026 हे महत्वाचे पाऊल आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सप्टेंबर २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news