यशस्वी व सहज 
बदलासाठी कायझेन

यशस्वी व सहज बदलासाठी कायझेन

लेखक - अ‍ॅड. सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे
Published on

दिवसेंदिवस होणारे छोटे बदल ही कायझेनची व्याख्या आहे, म्हणजेच अचानक आलेला मोठा बदल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणे अवघड असते. पण, एखादे ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयाच्या दिशेने दररोज छोटे-मोठे बदल करणे म्हणजे कायझेन. छोट्या बदलांना कोणी विरोध करत नाही पण काही काळानंतर सुधारणा / बदलाचे परिणाम दिसू लागतात, हे कायझेनचे यश आहे. या लेखात कायझेन हे जपानी व्यवस्थापन तंत्र बँकिंग क्षेत्रात कसे बदल घडवू शकते ते पाहू..(विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)

Banco News
www.banco.news