

सामान्य चलनी नोटा कापूस आणि कागदाच्या मिश्रणापासून तयार होतात. याउलट प्लास्टिकपासून बनवल्या जाणार्या पॉलिमर नोटांमध्ये पारदर्शक सुरक्षा विंडो, होलोग्राम, सूक्ष्म अक्षरे आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे त्या बनावट वा अधिक स्वच्छ तयार करणे कठीण असते. पर्यावरणाच्या दृष्टीने पुनर्वापर होतो, पुनर्मुद्रणाचा खर्च कमी होतो. आज जगातील 60 पेक्षा अधिक देशांमध्ये पूर्ण किंवा अंशतः पॉलिमर नोटा वापरतात. भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटायझेशनमध्येही रोख व्यवहारांची गरज मोठी असल्याने सहकारी बँका, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा बदल अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि विश्वासार्ह चलन व्यवस्थेचा पाया घालणारा ठरेल...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑगस्ट २०२६ मासिक पहा.)