

सरकारी बँकांची व खाजगी बँकांच्या नफ्याची तुलना होऊ लागली तेव्हा अधिक नफ्यासाठी सरकारी बँका तंत्रज्ञान वापरून मनुष्यबळ व खर्च कमी करू लागल्या. आज तंत्रज्ञानात सरकारी बँकांनी खाजगी बँकांबरोबर बरोबरी केली आहे. पण मनुष्यबळ सरकारी बँकांत कमी आहे. 12 सरकारी तर 21 खाजगी बँक आहेत पण फरकआहे. मनुष्यबळाचा! खाजगी क्षेत्रतील बँकांनी सेवाभावाची कोणतीही कसर ठेवलेली नाही. शेवटी तंत्र्ज्ञान हे बँकिंग क्षेत्राचे फक्त साधन आहे. खरा आत्मा आहे मनुष्यबळच. खरा नवा चेहरा हा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांच्या संतुलित सहजीवनातच दिसतो...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी द्विशतकी विशेषांक, जुलै २०२६ पहा.)