E-Magazine
बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य
लेखक - डॉ. मोरेश्वर सुखदेवे
सीजीएम, नाबार्ड (सेवानिवृत्त)
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई.
अख-सक्षम तंत्रज्ञानामुळे बँकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. ग्राहक अनुभव सुधारण्यात, कामकाज सुलभ करण्यात, तसेच जोखीम व्यवस्थापन आणि सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण, नमुुने ओळखणे आणि भाकीत करणे यासारख्या क्षमतांमुळे, AI बँकांना माहितीवर आधारित निर्णय घेण्यास, खर्च कमी करण्यास आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यास मदत करत आहे. उद्योगाचा विकास सुरू असताना, AI बँकिंगच्या भविष्याच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, ज्यामुळे बँका स्पर्धासक्षम, नावीन्यपूर्ण सेवासुविधांमुळे ग्राहककेंद्रित राहू शकतील.(विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)