E-Magazine
सहकार क्षेत्राचे भविष्य : तंत्रज्ञान स्वीकारल्याशिवाय टिकाव कठीण!
उदय ताळदाळकर,
अर्थतन्ज्ञ, मुंबई
लोकशाही ही जगातील सर्वात स्थिर संस्था आहे आणि सहकार ही लोकशाही व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. "बिना सहकार नाही उद्धार" या संकल्पनेवर सहकार कार्यरत आहे. परंतु, टीका आणि संकटे स्वीकारून आत्मपरीक्षण करण्याची आणि चुका सुधारण्याची मानसिकता सहकार क्षेत्राने स्वीकारली पाहिजे. सहकार हा लोभापासून मुक्त असला पाहिजे आणि तो पारदर्शक आणि विश्वासार्ह असावा .(विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)