सहकारी पतसंस्थांचे भवितव्य आणि दिशादर्शन

सहकारी पतसंस्थांचे भवितव्य आणि दिशादर्शन

अतुल खिरवाडकर, कल्याण
Published on

संस्थेचा गाभा म्हणजे त्यातील ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी आणि सदस्यांचा विश्वास. जर व्यवस्थापन पारदर्शक असेल तर हा विश्वास टिकतो. पतसंस्थांमध्ये कधी कधी अंतर्गत वाद किंवा अफवा पसरतात, ज्यामुळे ठेवीदारांचा विश्वास कमी होतो. त्यामुळे व्यवस्थापनाने त्याचा योग्य विचार करावा आणि आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टता ठेवावी. पतसंस्थेच्या निर्णय प्रक्रियेत गोंधळ असेल किंवा योग्य नियोजन नसेल, तर संस्था कमकुवत होऊ शकते. (विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)

Banco News
www.banco.news