

आजचे विस्तारित बँकिंग डिजिटलाईज्ड होऊन त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तथा रोबोटिक्स यांचा शिरकाव झाला आहे. तरीही ग्राहकांचा विश्वास आजही बँकेतील कर्मचार्यांवर आहे. चॅटबॉटस भावना समजून घेऊ शकत नाही. याउलट तंत्रज्ञानाने परिपूर्ण कर्मचारी डिजिटल सल्लागाराची भूमिका बजावत डिजिटल तथा मोबाईल अॅपद्वारे बँकिंग व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित , प्रशिक्षित करत भावनिक स्तरावरही नाते टिकवून आहे . आजचे बँक अधिकारीही ग्राहकांसाठी इन्व्हेस्टमेंट बँकर्स/मर्चेंट बँकर्स झाले आहेत. आता कर्मचारीही आपल्या सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची अपेक्षा ठेवत बँका बदलत आहे. यावर उपाय म्हणजे अशा कर्मचार्यांचे SWOT Analysis करून त्यांना योग्य कामकाज देऊन त्यांचा स्तर उंचावणे होय...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वर्धापन विशेषांक, मे-जून २०२६ पहा.)