
आपल्या पतसंस्थेसाठी तयार केलेले करारनामे हे करार कायदे, कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट अनुसार तसेच आपल्या संस्थेला लागू असणार्या कायद्यांच्या अनुसार व बायलॉज मधील तरतुदी अनुसार आहेत का? हे तपासले पाहिजे अन्यथा आपल्या संस्थेची करोडो रुपयांची गुंतवणूक ही आपण डोळेझाक करून रिस्कमध्ये ठेवलेली आहे, असेच म्हणावे लागेल.(पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)