पतसंस्था कर्मचारी आचारसंहिता

श्री. मोहन जाधव, तज्ज्ञ संचालक, साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर
पतसंस्था कर्मचारी आचारसंहिता
पतसंस्था कर्मचारी आचारसंहिताश्री. मोहन जाधव
Published on

पतसंस्थेमध्ये संस्थेचे दैनंदिन कामकाज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिकारी/कर्मचारी करतात. हे कामकाज उत्तम दर्जाचे केल्यास संस्थेचा ब्रँड तयार होतो. तसेच नफा क्षमता वाढते. म्हणून कर्मचारी हा संस्थेचा कणा मानला जातो. संस्थेचे कामकाज व्यवस्थित करण्यासाठी संस्थेने कर्मचार्‍यांसाठी ‘कर्मचारी आचारसंहिता’तयार केलेली असते. कर्मचारी आचारसंहितेप्रमाणे कर्मचार्‍यांनी कौशल्यपूर्ण कामकाज केल्यास संस्था रचनात्मक व गुणात्मकदृष्ट्या सक्षम होते.

आपण या लेखामध्ये कर्मचारी आचारसंहिता याविषयी माहिती घेणार आहोत. पतसंस्थेमध्ये संस्थेचे दैनंदिन कामकाज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिकारी/कर्मचारी करतात. हे कामकाज उत्तम दर्जाचे केल्यास संस्थेचा ब्रँड तयार होतो. तसेच नफा क्षमता वाढते. म्हणून कर्मचारी हा संस्थेचा कणा मानला जातो. संस्थेचे कामकाज व्यवस्थित करण्यासाठी संस्थेने कर्मचार्‍यांसाठी ‘कर्मचारी आचारसंहिता’ तयार केलेली असते. कर्मचारी आचारसंहितेप्रमाणे कर्मचार्‍यांनी कौशल्यपूर्ण कामकाज केल्यास संस्था रचनात्मक व गुणात्मकदृष्ट्या सक्षम होते. याबाबतचा आढावा या लेखातून घेऊ...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी मार्च २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news