सहकारी बँका आणि
व्यावसायीकरण

सहकारी बँका आणि व्यावसायीकरण

अमोल कुलकर्णी, एफबीएल कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. पुणे.
Published on

उत्तम मानव संसाधन व्यवस्थापन आणि योग्य कर्मचारी नियुक्ती हा प्रत्येक संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्याकरता आवश्यक असणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सहकारी बँकांना इतर विद्यमान बँकिंग कंपन्यांशी स्पर्धा करायची असल्यास, ते त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम, विविध कौशल्य विकास कार्यक्रम, केलेल्या कामाचे नियमित पुनरावलोकन आणि नोकरी प्रशिक्षण तसेच कामाबद्दलची प्रेरणा निर्माण होण्यासाठी काही व्याख्यानांचे आयोजन यासारख्या आधुनिक मानव संसाधन व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करू शकतात. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)

Banco News
www.banco.news