कंप्लायन्स मॅनेजमेंट (अनुपालन व्यवस्थापन)

- श्री. माधव प्रभुणे, मुंबई
कंप्लायन्स मॅनेजमेंट
कंप्लायन्स मॅनेजमेंट- श्री. माधव प्रभुणे, मुंबई
Published on

आंतरिक कंप्लायन्स म्हणजे संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांचे पालन करणे, ज्याच्या आधारे बँकेचा आंतरिक सुशासन आराखडा तयार केला जातो. म्हणूनच, आंतरिक अनुपालन हे बँकेतील सर्व कर्मचार्‍यांना लागू होते. दुसरीकडे नियामक व कायदेशीर कंप्लायन्स हे बँकेस संपूर्ण संस्थास्तरावर लागू होते म्हणजेच विद्यमान नियामक सूचनांचे पालन करण्याची व देशातील कायद्यांचे पालन करण्याची जबाबदारी संस्थेची असते.

बँकिंग क्षेत्रात कंप्लायन्स म्हणजे विविध बँकिंग कामकाजांबाबत लागू असलेल्या कायदे, नियम, विनियम, पद्धती, संबंधित स्वयं-नियामक संस्था(SRO) मानदंड आणि आचारसंहितांचे पालन करणे, असा अर्थ घेतला जातो. बँकिंग कंप्लायन्सचे मुख्यत्वे तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते...( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news