E-Magazine
नामनिर्देशांमधील नवे बदल ग्राहकाभिमुख
लेखक - श्री. सुधाकर कुलकर्णी, पुणे,
सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर.
सर्वसामान्यांना नॉमिनेशनबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे बँकांकडे अनक्लेम्ड डिपॉझिट्सची खाती वाढतच चालली आहेेत. बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक 2024 ला नुकतीच राज्यसभेत मंजुरी मिळालेली आहे. यात नामनिर्देशन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला असून प्रस्तुत लेखात या बदलामुळे नेमका कोणता फायदा होणार आहे. व हा बदल कशाप्रकारे ग्राहकाभिमुख ठरतो ते पाहू या. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)