C E R S A I विश्वासाला कायदेशीर आधार देणारी प्रणाली

श्री. रवी चंद्रकांत वांगडे, मुंबई
C E R S A I 
विश्वासाला कायदेशीर 
आधार देणारी प्रणाली
C E R S A I विश्वासाला कायदेशीर आधार देणारी प्रणाली
Published on

बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात कर्ज देताना सर्वात मोठा धोका म्हणजे तारणावर आधारित फसवणूक आणि त्यामुळे कठीण वसुली प्रक्रिया. यासाठीचे नियंत्रण म्हणजे CERSAI - ‘तारणाची सरकारी नोंदणी प्रणाली‘ होय. अलीकडील न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करता हे दिसून येते की, SARFAESI Act 2002 अंतर्गत नोंदणीकृत ‘सुरक्षा हक्क’ असलेल्या बँका व वित्तीय संस्थांना प्राधान्य देण्याचा कल सर्व न्यायालयांनी सातत्याने स्वीकारला आहे. CERSAI मध्ये सर्च करणे, योग्य व वेळेवर नोंदणी करणे आणि कर्ज पूर्ण परतफेड झाल्यावर ‘डरींळीषरलींळेप’ नोंदवणे आवश्यक आहे....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑगस्ट २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news