E-Magazine
बँकांनी एसएएफमधून बाहेर पडण्याचे लक्ष्य ठेवावे
श्री. भार्गेश्वर बॅनर्जी,
सीजीएम डीओएस, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (निवृत्त)
खरे तर बँक सुपरव्हिजन अथवा पर्यवेक्षणाचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि अवघड असते. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मी २०२१ ते २३ या दरम्यान पार पाडली आहे. या दरम्यान मी अनेक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे सुपरव्हिजन केले. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यातील बँकांचा समावेश होता. असे करत असताना प्रत्येक बँकेचे बॅलन्सशीट अथवा ताळेबंद पाहिला आहे. त्यांच्या सर्व समस्या जवळून पाहिल्या. प्रत्येक बँकेची एक वेगवेगळी समस्या असते. तिचे स्वरूप वेगळे असते. काम करत असताना काही अत्यंत चांगल्या बँकाही पाहिल्या. (विस्तृत माहितीसाठी मार्च २०२५ मासिक वाचा.)