E-Magazine
जागतिक भू-राजनैतिक तणावांचा भारतीय फॉरेन एक्सचेंज (फॉरेक्स) वर होणारा परिणाम
भारत हा एक मोठा आयात करणारा देश आहे, विशेषतः कच्च्या तेलाचा. जागतिक तेल पुरवठ्यावर भू-राजनैतिक तणावांचा प्रभाव (उदाहरणार्थ, मध्य पूर्वेतील) तेलाच्या किंमती वाढवू शकतो. भारत हा तेलाचा आयातदार आहे, त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्यावर तेल आयातीसाठी परकीय चलन (USD) ची मागणी वाढते. डॉलर्ससाठी च्या या अतिरिक्त मागणी मुळे खछठ वर दबाव निर्माण होऊ शकतो. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)