

आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे आणि समाजहित जपणे हे बँकिंगसमोर आव्हान असणार आहे. बँकांच्या आर्थिक सुदृढतेचे मूल्यांकन करण्यासाठी लेखाशास्त्रीय नफा आणि त्या समाजहित कशा जपतात हे समजून घेण्यासाठी सामाजिक नफा या दोन्हींचा विचार व भारतीय बँकिंग उद्योगाचे SWOT Analysis -विश्लेषण आवश्यक आहे. येणार्या काळात बँकांनी लेखाशास्त्रीय नफा वाढवत राहून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होणे आणि त्याचबरोबर CSR उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर समाजाभिमुख राहणेही गरजेचे आहे. तसेच सरकारने समावेशक राहून पर्यावरणपूरक वाढ, पायाभट सुविधा विकास व उदयोन्मुख उद्योग यावर भर देणे गरजेचे आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑगस्ट २०२६ मासिक पहा.)