
बँका आणि पतसंस्थांनी गुंतवणूक करताना अधिक दक्षता घेतली पाहिजे. तसेच आपल्या गुंतवणूक धोरणाचा दरवर्षी आढावा घेतला पाहिजे. संचालक आणि व्यवस्थापनाने गुंतवणूक व्यवहारांवर सक्रिय देखरेख केली पाहिजे.गुंतवणुकीत नेहमीच जोखीम असते. त्यामुळे सहकारी बँका आणि पतसंस्थांनी दक्षता घेतली तर संस्था प्रगतशील राहते, अन्यथा याबाबतची गाफीलगिरी संस्थेच्या मुळावर उठू शकते. (पुढे जाण्यासाठी सप्टेंबर २०२५ मासिक वाचा)