कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे
बँकिंग क्षेत्राला मिळते मदत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बँकिंग क्षेत्राला मिळते मदत

मनोज यादव, कॉसमॉस बँक पुणे.
Published on

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक विज्ञानाचे एक भले मोठे क्षेत्र आहे. जे मशीन्स किंवा सिस्टिम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. तसेच सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या विविध कार्यांना सक्षम बनवते. उदा. आनंददायी ग्राहक सेवा तयार करणे, भाषा समजणे, अनुभवातून शिकणे, ग्राहकाचे पेमेंट स्वीकारण्यासंबंधीचे व्यवस्थापन करणे, समस्या सोडवण्यासंबंधी निर्णय घेणे व दृश्यात्मक ओळख या सर्वांचा अभ्यास करणे व त्याचे विश्लेषण करणे, याचे प्रमुख माध्यम म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता होय. (विस्तृत माहितीसाठी  मार्च २०२५ मासिक वाचा.)

Banco News
www.banco.news