आर्थिक समानतेकरिता सहकारी संस्थांची गरज

- श्री. मंगेश देहेडकर
आर्थिक समानतेकरिता सहकारी संस्थांची गरज
आर्थिक समानतेकरिता सहकारी संस्थांची गरज- श्री. मंगेश देहेडकर
Published on

सहकार का हवा याचे समर्पक उत्तर शोधायचे असेल, तर ते केवळ एकाच तत्त्वात दडलेले आहे - आर्थिक समानता. सहकारी संस्थांचा मूळ उद्देश नफा कमवणे हा नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकासाठी आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करणे हा आहे. देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी (Gap) वाढू नये, आर्थिक सुबत्तासोबतच आर्थिक समानतादेखील राहावी यासाठी सहकार आवश्यक आहे.

सध्याची तरुण पिढी... डोळ्यांसमोर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे गगनचुंबी टॉवर्स, लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार आणि जागतिक विस्तार दिसतो. एअर कंडिशन्ड ऑफिस आणि केवळ कंपनी मालकांची वाढती श्रीमंती या भुरळ पाडणार्‍या जगात वावरताना, सहकारी संस्थांची गरज तरी काय? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. या प्रश्नामागे एक कारण आहे- सहकार देशात रुजण्यापूर्वीची समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आजच्या पिढीने पाहिली किंवा अनुभवली नाही. पण जर वास्तवात सहकार का हवा याचे समर्पक उत्तर शोधायचे असेल, तर ते केवळ एकाच तत्त्वात दडलेले आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news