दैनंदिन कामातील स्मार्ट सहायक

सीए आनंद मनोहर पंडित, रत्नागिरी
दैनंदिन कामातील स्मार्ट सहायक
दैनंदिन कामातील स्मार्ट सहायक
Published on: 

ChatGPT हे एक अत्याधुनिक AI साधन आहे जे माणसासारख्या भाषेत संवाद साधू शकते. हे एक ‘हुशार डिजिटल सहाय्यक’ आहे जे तुमचे प्रश्न समजून घेते आणि योग्य उत्तर देते. उहरींॠझढ हे वेळ वाचवणारे, काम सोपे करणारे, उत्पादकता वाढवणार असे प्रभावी साधन आहे - पण ते ‘व्यावसायिक निर्णयाची जागा घेऊ शकत नाही’ तसेच Vic.ai हे एक AI आधारित सॉफ्टवेअर आहे जे देय खाते प्रक्रियेचे ऑटोमेशन करते. याचा योग्य वापर केल्यास वेळ वाचतो, अचूकता वाढते, सेवा गुणवत्ता सुधारते परंतु हे केवळ सहायक आहेत शेवटी निर्णय घेणार हा व्यवसाईकच जबाबदार राहणार आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी ऑगस्ट २०२६ मासिक पहा.)

Banco News
www.banco.news