E-Magazine
एआय मानवी बुद्धिमत्तेच्या आधारे निर्णय घेतो, समस्या सोडवतो..
श्रीकांत जाधव
जनरल मॅनेजर, महेश बँक, पुणे.
आज जगभरातील वित्तीय संस्था, बँका आणि पतसंस्था वेगाने डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहेत. कदाचित काही जणांना वाटत असेल की एआय हा बँकांसाठी आहे, पण अजून पतसंस्थांमध्ये त्याचा प्रभाव फारसा जाणवत नाही. मात्र, सत्य हे आहे की बँकांमध्ये काही बदल उशिराने घडू शकतात, पण पतसंस्थांमध्ये हे तंत्रज्ञान जास्त जलदगतीने प्रवेश करत आहे. याचे कारण म्हणजे पतसंस्थांचे व्यवस्थापन अधिक लवचिक आहे आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात त्या नेहमीच पुढे असतात. (विस्तृत माहितीसाठी फेब्रुवारी 2025 मासिक वाचा.)