काही ग्राहक मृत्यूपत्र न करता जेव्हा मृत्यू पावतात अशावेळी त्याच्या बँकेतील विविध ठेवी, लॉकरमधील जिन्नसा व मौल्यवान कागदपत्रे जे वारसदार आहेत त्यांना बँकेकडे अर्ज करून मागणी करावी लागते. बँकांना अशावेळी लॉकरमधील जिन्नसा व सेफ कस्टडीमधील मौल्यवान कागदपत्रे देण्यापूर्वी संबंधित ग्राहकांना उत्तराधिकार दाखला (Succession Certificate) व हेअरशिप दाखले संबंधित कोर्टाकडून घ्यावे लागतात. (विस्तृत माहितीसाठी जानेवारी 2025 मासिक वाचा.)