मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

बँकिंग व सहकारी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती मोठी संधी
मांजरा महिला अर्बन क्रेडिट सोसायटी
मांजरा महिला अर्बन क्रेडिट सोसायटी
Published on

लातूर: लातूर येथील अग्रगण्य आर्थिक संस्था मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. (रजि. नं. एलटीआर आरएसआर (सीआर) १५७२/२०२३) आपल्या लातूर शाखेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. “विश्वासाचं नवं नातं” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या या संस्थेमध्ये अनुभवी व पात्र उमेदवारांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

ही संस्था संस्कार वर्धिनी शाळेसमोर, बार्शी रोड, लातूर – ४१३५३१ येथे कार्यरत असून, बँकिंग व सहकारी क्षेत्रात आपला विश्वासार्ह ठसा उमटवत आहे.

पदे व पात्रता

1. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – 1 पद

  • शिक्षण: M.Com / B.Com / GDCA

  • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव

2. शाखाधिकारी – 2 पदे

  • शिक्षण: M.Com / B.Com

  • अनुभव: किमान ३ वर्षांचा बँकिंग अनुभव

3. अकाऊंटंट – 3 पदे

  • शिक्षण: M.Com / B.Com

  • अनुभव: किमान २ वर्षांचा बँकिंग अनुभव

4. कॅशियर / क्लार्क – 6 पदे

  • शिक्षण: M.Com / B.Com

  • अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

5. वसुली अधिकारी – 2 पदे

  • शिक्षण: कोणत्याही शाखेचा पदवीधर

  • अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

6. पिग्मी एजेंट – 5 पदे

  • शिक्षण: १० वी पास

  • अट: स्वतःची TWO WHEELAR आवश्यक

7. सेवक – 1 पद

  • शिक्षण: १० वी पास

  • अनुभव: अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

8. H.R. मॅनेजर – 2 पदे

  • शिक्षण: MBA (HR)

  • अनुभव: अनुभव आवश्यक

थेट मुलाखतीचा तपशील

दिनांक: १५ फेब्रुवारी २०२६ (रविवार)
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत
ठिकाण: मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.,
संस्कार वर्धिनी शाळेसमोर, बार्शी रोड, लातूर – ४१३५१२

संपर्क माहिती

मोबाईल: 7038913389 / 8080735688
ई-मेल: manjramahila4@gmail.com

आवश्यक सूचना

  • अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

  • इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा (Resume) व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

ही भरती सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news