छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., लातूरमध्ये मोठी भरती

बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
Published on

लातूर येथील छत्रपती राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या विश्वासार्ह मल्टिस्टेट सहकारी संस्थेमार्फत विविध पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना करिअरमध्ये स्थैर्य मिळवून देणारी ही महत्त्वाची संधी आहे.

उपलब्ध पदे व तपशील

1) सर व्यवस्थापक

  • संख्या: 01

  • ठिकाण: मुख्य कार्यालय, लातूर

  • शैक्षणिक पात्रता: M.Com / M.B.A. / G.D.C.A.

  • अनुभव: बँकिंग क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक

2) शाखा व्यवस्थापक

  • संख्या: 04

  • ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव

  • शैक्षणिक पात्रता: B.Com / M.Com / M.B.A.

  • अनुभव: बँकिंग/फायनान्स क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक

3) क्लार्क

  • संख्या: 10

  • ठिकाण: लातूर, कळंब, मुरूड, पुणे, धाराशिव

  • शैक्षणिक पात्रता: B.Com / M.Com

  • अनुभव: बँकिंग/फायनान्स क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक

4) पिग्मी एजंट

  • संख्या: 05

  • ठिकाण: धाराशिव, लातूर तालुका व सर्व गावपातळीवर

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी पास

5) शिपाई कम ड्रायव्हर

  • संख्या: 01

  • ठिकाण: मुख्य कार्यालय, लातूर

  • शैक्षणिक पात्रता: 10 वी पास

  • इतर अटी:

    • बँकिंग कामकाजाची माहिती असणे आवश्यक

    • वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक

मुलाखत व अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Resume) खालील ई-मेलवर पाठवावा किंवा थेट मुलाखतीस उपस्थित रहावे.

  • मुलाखतीची तारीख: बुधवार, 18 फेब्रुवारी 2026

  • वेळ: सकाळी 11 ते सायंकाळी 5

  • ई-मेल: crsmultistate@gmail.com

मुख्य कार्यालयाचा पत्ता

एस. के. टॉवर, खर्डेकर स्टॉप,
एसबीआय बँकेजवळ, औसा रोड, लातूर

फोन: 02382 295888, 86698 57777

सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. अनुभवी तसेच पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये व वेळेत अर्ज करून थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

Banco News
www.banco.news