
पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र)
४९/१, ऋतुरंग संकुल, सी-डी बिल्डिंग, पहिला मजला, अरणेश्वर कॉर्नर, पर्वती पुणे-४११ ००९
श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, मु.पो. "सिटी प्राईड" बिल्डिंग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर- ४१३ ७०१ बँकेसाठी लेखनिक पदाचे भरतीकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक तपशिलाकरिता www.punebankasso.com या वेबसाईटला भेट देऊन त्यामधील अर्जाचा फॉर्म भरून सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन भरावा. सदर भरतीसाठीचे पात्रता निकष वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहेत.