सोलापूरच्या लोकमंगल को. ऑप. बँकेत नोकरीची संधी

११ तालुक्यांत नेमणार मार्केट प्रतिनिधी
लोकमंगल को. ऑप. बँक
लोकमंगल को. ऑप. बँकलोकमंगल को. ऑप. बँक
Published on

सोलापूरमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि मा. आ. सुभाष (बापू) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या लोकमंगल को-ऑप. बँकेच्या कार्यक्षेत्रातील ११ तालुक्यांत मार्केटिंग प्रतिनिधींची नेमणूक करावयाची असून त्यासाठीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पदनाम: मार्केटिंग प्रतिनिधी-

शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणकीय ज्ञान आवश्यक (स्वतःचे वाहन आवश्यक)

वयोमर्यादा: २२ ते ४०

पदे: १०

पात्र व इच्छुक उमेदवारांनीआपल्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांसह विहित स्वरूपातील अर्ज दि. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत बँकेच्या प्रधान कार्यालयात आणून द्यावेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकमंगल को. ऑप. बँक लि., सोलापूर.

प्रधान कार्यालय : १२८ मुरारजी पेठ, सेवासदन प्रशालेजवळ, सोलापूर. संपर्क : फोन - ०२१७ - २७३५५०३ / ६६

Banco News
www.banco.news