

बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे:
चिफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर (Chief Information Security Officer): १ पद
हार्डवेअर / नेटवर्किंग इंजिनियर (Hardware / Networking Engineer): १ पद
ट्रेजरी मॅनेजर (Treasury Manager): २ पदे
पात्रता आणि अनुभव: शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील Career विभागाला भेट द्यावी. (संकेतस्थळ: https://jsbdharashiv.bank.in/ (https://jsbdharashiv.bank.in/)
अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता किंवा माध्यम: इच्छुक उमेदवार आपले अर्ज पोस्ट, कुरिअर, प्रत्यक्ष (By Hand) किंवा ई-मेलद्वारे (jsb_admin@jsbdharashiv.bank.in) पाठवू शकतात.
नियम आणि अटींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार बँकेच्या संचालक मंडळाकडे (Board of Directors) राखीव ठेवण्यात आले आहेत.
ठिकाण: धाराशिव
दिनांक: १४ ऑक्टोबर २०२६
स्वाक्षरी: अशोक पोळ-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑ.), जनता सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय - धाराशिव.