अहमदनगर मर्चंट्स बँकेत अधिकारी पदांची भरती

पात्र उमेदवारांकडून अर्जाची मागणी
अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक
अहमदनगर मर्चंट्स को-ऑप बँक
Published on

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक लि. ही महाराष्ट्र राज्यभर कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य अनुसूचित सहकारी बँक आहे. बँकेच्या १८ शाखा असून एकूण व्यवसाय रु. २४०० कोटींपेक्षा अधिक आहे. या बँकेत खालीलप्रमाणे अधिकारी पदांची भरती करावयाची आहे.

आवश्यक पदे:

१) पद: संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Joint C.E.O.)

पदसंख्या: ०१

वय: ५० वर्षांपेक्षा अधिक

अनुभव: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरील किमान १० वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी व संगणकाचे समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.

प्राधान्य: JAIIB / CAIIB / CA / CS / ICWA / डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स धारकांना प्राधान्य.

२) पद: महाव्यवस्थापक (General Manager)

पदसंख्या: ०५

वय: किमान ३५ वर्षे

अनुभव: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरील किमान ५ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी व संगणकाचे समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.

प्राधान्य: JAIIB / CAIIB / CA / CS / ICWA / डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स धारकांना प्राधान्य.

३) पद: उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)

पदसंख्या: ०५

वय: किमान ३५ वर्षे

अनुभव: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरील किमान ५ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी व संगणकाचे समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.

प्राधान्य: JAIIB / CAIIB / CA / CS / ICWA / डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स धारकांना प्राधान्य.

४) पद: सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)

पदसंख्या: ०८

वय: किमान ३५ वर्षे

अनुभव: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरील किमान ५ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी व संगणकाचे समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक.

प्राधान्य: JAIIB / CAIIB / CA / CS / ICWA / डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स धारकांना प्राधान्य.

५) पद: माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख (IT Dept. HOD)

पदसंख्या: ०१

वय: २७ ते ४५ वर्षे

अनुभव: बँकिंग क्षेत्रात किमान ५ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक.

शैक्षणिक पात्रता: BE (IT) / BE (Computer) / MCS / MCA आवश्यक.

प्राधान्य: CCNA, CCNP, MCSE, ITIL इत्यादी प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

टीप:प्राधान्य प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रता व अनुभव लक्षात घेऊन वयोमर्यादेबाबत बँक योग्य निर्णय घेऊ शकते. वेतनमान बँकिंग क्षेत्रातील मानकांनुसार व पात्रता- अनुभवावर आधारित चर्चासत्राद्वारे ठरवले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह तपशीलवार बायोडेटा आणि सर्व संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती पोस्ट/ कुरिअर/ प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे खालील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत पाठवाव्यात.

ई-मेल: recruitment@amcbank.in

वेबसाईट: www.amcbank.in

ठिकाण: अहिल्यानगर

दिनांक: १०/१०/२०२५

अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. ( अनुसूचित बँक )

मुख्य कार्यालय: प्लॉट क्र. ३३, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहिल्यानगर - ४१४ ००१

दूरध्वनी: ०२४१-२३२२२२२ | ई-मेल: info@amcbank.in

Banco News
www.banco.news