मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्थेत नोकरी संधी  मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

मनमंदिर पतसंस्था विटा, नोकरीची संधी

मनमंदिर पतसंस्थेत विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै

AVIES PUBLICATION

विविध पदनेमणूक

विविध तालुक्यात शाखा असणाऱ्या पतसंस्थेत खालील पदांवर नेमणूक करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनीच स्वहस्ताक्षर अर्जासह शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या  सत्यप्रती, पासपोर्ट साईज फोटोसोबत दि १५/७/२०२५ पर्यंत उल्लेखित पत्त्यावर अर्ज करावेत.

प्रधान कार्यालय - विटा- कराड रोड, विटा, जि. सांगली. मोबाईल क्र.८३०८८०२००२

Email - manmandir.vita@gmail.com

  • शाखाधिकारी  - १०

शैक्षणिक पात्रता  - एम कॉम / बी.कॉम, जी.डी.सी. ऍण्ड ए (असल्यास प्राधान्य)

अनुभव - बँकिंग / पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षितअसणारा उमेदवार अपेक्षित

  • अधिकारी - १०

 शैक्षणिक पात्रता - एमकॉम / बीकॉम

 अनुभव - बँकिंग पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणारा उमेदवार अपेक्षित

  • आय टी  विभाग - २

 शैक्षणिक पात्रता – MCA/BCA संगणक प्रमाणपत्र आवश्यक

 अनुभव - बँकिंग, पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव व वरील पात्रता धारण करणारा

  • लिपिक - २५

 शैक्षणिक पात्रता - बीकॉम

अनुभव - संगणक प्रशिक्षित असणारा उमेदवार अपेक्षित

  • वाहनचालक - २

शैक्षणिक पात्रता - १२ वी पास

अनुभव - फोरव्हीलर चालक परवाना आवश्यक (५ वर्षे ) प्रशिक्षित उमेदवार आपेक्षित

  • शिपाई - ८

 शैक्षणिक पात्रता - १० वी पास

SCROLL FOR NEXT